दहा लाख रुपये कर्ज मिळणार तीन लाख रुपये सूट असा करा अर्ज ( PMEGP loan apply Online )

PMEGP loan apply Online : मित्रांनो तुम्हाला आता दहा लाख रुपये कर्ज मिळणार कर्ज कशा पद्धतीने घ्यायचा आहे अर्ज कसा करायचा सविस्तर लेख पाहणार आहे आणि 10 लाख कर्ज केल्यानंतर 35 टक्के सूट सुद्धा मिळणार आहे.

म्हणजे तुम्हाला दहा लाखातील सात लाख रुपये तुम्हाला भरावे लागतील आणि तीन लाख रुपये माफ होतीलआणि मित्रांनो हे केंद्र सरकारकडून योजना आहे कोणती योजना आहे.

20231214 100038
PMEGP loan apply Online

अर्ज कसा करायचा ते सुद्धा पाहणारच आहे मित्रांनो बऱ्याचशा वेळ काय होते की आपण लोन घेतो बऱ्याचशा ॲप मधून लोन घेतो बऱ्याचश्या याच्यामधून त्याच्यामध्ये बरसात होतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो किंवा सामान्य मित्रांनो आता तुम्हाला घरबसल्या दहा लाख रुपये लोन मिळू शकते आणि 35% सूट म्हणजे साडेतीन लाख रुपये सूट तुम्हाला त्या लोन वर मिळू शकते तर आता अर्ज कसा करायचा ते सुद्धा पाहणारच आहे  मित्रांनो तुम्हाला एक लिंक खाली दिलेली आहे.

https://www.kviconline.gov.in/pmegpeportal/jsp/pmegponline.jsp

त्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला अर्ज भरायचा अर्ज भरण्याची प्रोसेस सुद्धा तुम्हाला खालील प्रमाणे सांगतोचसर्वात अगोदर तुम्हाला तुमचा आधार कार्ड टाकायचा आहेतुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहेतुम्हाला कोणत्या योजनेतून घ्यायचात्यानंतर तुमचे राज्य निवडायचंत्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे.

PMEGP loan apply Online : जन्मतारीख टाकायची आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आयडी टाकायचा पॅन नंबर टाकायचा आहे ऍड्रेस टाकायचा आहे गतिविधि का नाम बँकेचा संपूर्ण आयएफसी कोड हे सर्व टाकायचा आहे त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत