या कंपनीची इलेक्ट्रिक बाइक स्वस्तात मिळणार आणि एकदा चार्ज केल्यानंतर 171 किलोमीटर चालणार ( Electric Bike)

Electric Bike : डिझेलचे आणि पेट्रोलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन ते तीन वर्षाच्या काळापासून सामान्य जनतेचा कल वाढलेला आहे

त्यातच दृष्टिकोनातून अनेक वाहन निर्मिती केलेल्या कंपन्या देखील आता इलेक्ट्रिक वाहना कडे वळले आहेतयामध्ये अनेक कार टू व्हीलर आणि दुचाकी हे कंपन्या इलेक्ट्रिक तयार करत आहेत तर यामुळे पेट्रोल आणि डिझेलची बचत सुद्धा होणार आहे आणि सामान्य जनतेला आनंदाचीच गोष्ट आहे की इलेक्ट्रिक बाइक आता कमी किमती सुद्धा मिळायला लागलेली आहे. आता नवीन नवीन कंपन्या बाजारात येत आहे जे नामांकित कंपन्या आहेत ते सुद्धा आता ओला झाली अशा बऱ्याचश्या कंपन्या आता इलेक्ट्रिक बाइक सुद्धा बनायला सुरुवात झालेली आहे

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

IMG 20231204 WA0002 1
Electric Bike

ईव्ही ही कंपनी एक नामांकित कंपनी आहे हे ग्राहकासाठी एक विशिष्ट पूर्ण बाईक लॉन्च केलेली आहे त्या बाईकचं नाव आहे… Pure ecoDryft 350 हे आहे.

इलेक्ट्रिक बाइक चे वैशिष्ट्य काय

Pure ecoDryft 350  इलेक्ट्रिक बाइक चे वैशिष्ट्य कायया कंपनीने नवीन इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केल्या या बाईकचं नाव सुद्धा दिलेले आहे

तुम्हाला जर ही बाई खरेदी करायची असेल तर तुम्ही कंपनीच्या अधिकृत वितरक मार्फत तुम्ही हे बाईक बुक करू शकताPure ecoDryft 350 तसेच हे बाईक 7000 रुपयाचा बचत पेट्रोल डिझेल ची करणार आहे तुम्हाला इलेक्ट्रिक बाइक नुसार 7000 रुपयाचा ग्राहकांची बचत होणार आहे.

इलेक्ट्रिक बाइक बुक करण्यासाठी इथे क्लिक करा

इलेक्ट्रिक बाइक ची किंमत किती आहे

Electric Bike : त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बाइक मध्ये 3.5 km लिथियम आयन बॅटरी वापरली असून जी सहा एम एस यु चार एचपी इलेक्ट्रिक मोटर्स तुम्हाला येत असतेइलेक्ट्रिक बाइक ची स्पीड किलोमीटर प्रति तास चालते 75 किलोमीटर टॉप स्वीट देखील मिळणारे जे 40 टॉप जनरेट असेल जर बाईक पाळी तर फूड चार्ज केल्यावर 171 किलोमीटर चालणाऱ्या असा कंपनीने दावा केलेला आहे

हे बाईक तुम्हाला एक लाख तीस हजार रुपये मध्ये मिळणार आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत