नवीन मतदार यादी आली नाव चेक करा ( Voter List Download 2024)

Voter List Download 2024 : जय महाराष्ट्र मित्रांनो आता नवीन मतदान यादी जाहीर झालेले आहे या मतदान यादीमध्ये जर आपल्याला नाव पाहायचं असेल तर कशा पद्धतीने पाहू शकतो ते सविस्तर माहिती आपण पाहणारच आहे

यादी पाहणे साठी इथे क्लीक

👇🏻👇🏻👇🏻👇🏻1

https://ceoelection.maharashtra.gov.in/searchlist/SearchPDF.aspx

मित्रांनो आता भविष्यात निवडणुका सुरू होणार आहे आणि मतदान यादी सुद्धा जाहीर झालेलीच आहे कारण निवडणूक झाले की जे राजकारणी असतात ते मतदान यादीची प्रचार करत असतात किंवा सरकार प्रचार करत असते त्यामुळे लवकरच मतदान यादी जाहीर झालेले

20240103 113016 1
Voter List Download 2024

ते पण 2024 ची आता तुम्हाला यादी जर पाहायची असेल तर कशा पद्धतीने पाहू शकता ते सुद्धा मी एका मिनिटात तुम्हाला सांगणार आहे यादी पाहण्यासाठी तुम्हाला खाली लिंक दिलेल्या त्या लिंक वर क्लिक करायचं

पीकविमा

Voter List Download 2024 : त्यानंतर मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता तुमच्या गावाची मतदान यादी पाहायची आहे त्यासाठी तुमचं जिल्हा तालुका संपूर्ण मतदारसंघ कोणता आहे ते माहिती भरायची आहे आणि तुमच्या गावाचे मतदान यादी डाऊनलोड करायची आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत