राज्यात पोलीस भरती असा करा अर्ज ( Maharashtra Police Bharti 2023 )

Maharashtra Police Bharti 2023 : गृह विभागात२३ हजार ६२८ पदांची होणार भरतीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहितीनागपूर : राज्यात लवकरच२३ हजार ६२८ पोलीस शिपायांचीपदभरती होणार असल्याचीमाहिती उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी विधानपरिषदेतदिली.

गृह विभागातील पोलीसशिपाई भरती तातडीने करण्याबाबतलक्षवेधी सूचना सतेज उर्फ बंटीपाटील यांनी मांडली होती.

20231216 125130
Maharashtra Police Bharti 2023

यावरउत्तर देताना उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतहोते. त्यावेळी त्यांनी राज्यात२३ हजारपेक्षा जास्त पोलिसांचीलवकरच भरती होणार असल्याचेसांगितले. या लक्षवेधी सूचनेच्यावेळी भाई जगताप यांनी चर्चेतसहभाग घेतला.

गृह विभागातील १९७६ पासूनआकृतीबंध नुसार पदभरती केलीजात होती. आता लोकसंख्यनुसारकिती अंतरावर पोलिस स्टेशन,कर्मचारी युनिट असले पाहिजेयाबाबत नवीन आकृतीबंध तयारकरण्यात आले आहे.

Maharashtra Police Bharti 2023 : नवीनआकृतीबंधानुसार ही पोलीस भरतीकरण्यात येणार आहे. यासाठीनिधी उपलब्ध करून देण्यातआला आहे. ८ हजार ४०० लोकांनाप्रशिक्षण देण्याची क्षमता होती, तीवाढवण्यात आली आहे. कोरोनाकाळात अनेक उमेदवारांचीवयोमर्यादा संपत आल्याने उमेदवारनिराश झाले होते.

पिकविमा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत