शेत मध्ये टॉवर बसावं महिन्याला पंचवीस हजार रुपये ( Jio tower apply )

Jio tower apply : मित्रांनो तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या प्लॉटमध्ये जर तुम्हाला कोणत्याही कंपनीचा टावर बसवायचा असेल तर तुम्ही बसू शकतात त्यासाठी अर्ज कसा करायचा तुम्ही महिन्याला वीस ते पंचवीस हजार रुपये कमवू शकता ते पण घरबसल्या तर

जिओ टावर कुठे कुठे बसू शकता

आपण संपूर्ण माहिती पाहणार आहेतर पण तुम्हाला हे माहीत नसते की तुमच्यामध्ये शेतामध्ये टॉवर कसं बसवायचा अर्ज कसा करायचा बऱ्याचश्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टॉवर बसवलेला आहे बऱ्याचशा प्लॉट वाल्यामध्ये टावर बसलेल्या तसेच आपल्या घरावरती सुद्धा टॉवर बसल्या त्याला महिना चालू असतो.

20231211 184338
Jio tower apply

तर त्यासाठी अर्ज कसा करायचा आणि मित्रांनो एकापासून महिना सुद्धा मिळतो पण मित्रांनो एक तुम्हालाकाळजीपूर्वक हे वाचाजिओ कंपनीचा टॉवर चा अर्ज ऑनलाईन म्हणणे सुरू झालेले आहेत तुम्ही अर्ज भरू शकता ऑनलाईन तर मित्रांनो त्या अगोदर तुम्हाला कोणत्याही कंपनीचा कॉल किंवा आला तर तुम्ही त्याला उचलू नका किंवा त्याने जर पैशाची मागणी केली तर पैशाची मागणी पैशाची मागणी केल्यानंतर तुम्ही त्याला पैसे देऊ नका ते

जिओ टावर चा अर्ज कसा करा

तुमच्याअर्ज भरण्यासाठी खालील एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

https://www.jio.com/partner-with-jio

लिंक वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तिथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक प्लॉट आणि एक घराचं तर तुम्हाला प्लॉट ऑप्शन वर निवडायचा आहे

Jio tower apply : निवडल्यानंतर तुम्हालातुम्हाला लोकेशन मागे लोकेशन टाकायचा ओटीपी टाकायचा आहेतुमचा शेठ कुठे आहे ते तिथे टाकायचा तुमचा गट नंबर टाकायचा तुमचा संपूर्ण नाव तुमचा मोबाईल नंबर तुमची संपूर्ण माहिती तिथे टाकायची आणि फ्रॉम सबमिट करून तुम्हाला कंपनीचा काही दिवसात मेसेज किंवा कॉल होईल तो उचलून तुम्ही ते पुढची प्रोसेस करू शकता

पीकविमा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत