महावितरण सौर कृषी पंप अर्ज भरणे सुरू ( Mahavitaran Solar Pump )

Mahavitaran Solar Pump : मित्रांनो महावितरणचे कृषी सोलर पंपासाठी अर्ज सुरू आहेत हे शेतकरी पात्र असणारा असा करा अर्जराज्यामध्ये कृषी सौर पंप ऊर्जा याप्रमाणे महावितरण कडून देखील शेतकऱ्यांना आता सोलर पंप देण्यात येणार आहेत

महावितरण सौर कृषी पंप अर्ज अशा प्रकारे करा

यासाठी महावितरण नवीन पोर्टल सुद्धा चालू करण्यात आलेल्या ऑनलाईन अर्ज पद्धतीने स्वीकारण्यात येतात परंतु योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्र निश्चित करण्यात आले आहेत

20231214 130027
Mahavitaran Solar Pump

तर ते आपण पाहणार आहेराज्य सरकारकडून एक लाख कृषी सौर पंप शेतकऱ्यांना वाटप करण्याचे नियोजन महावितरण कडू आणि राज्य सरकारकडून ठरवण्यात आलेल्या नवीन पोर्ट सुद्धा तयार करण्यात ही लिंक आपल्याला खालील दिलेल्या परंतु महावितरण कंपनीचा सौर कृषी पंप घेण्यासाठी आपल्याला जे खाली त्याच्यामध्ये जर पात्र असेल तरच तुम्हाला महावितरण कडून सौर कृषी पंप मिळण्याची शक्यता आहे

.नोंदणी कशी करायची आणि कुठे

करायचीआपल्याला एका वेबसाईटचे खाली लिंक दिलेल्या त्या लिंक वर क्लिक करायचं क्लिक

https://kusumbenef.mahadiscom.in/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

केल्यानंतरआपला जो ग्राहक क्रमांक तो तिथे टाकायचा ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला पुढे सबमिट करायचं तर याच बटनावर प्लंबिंग करायचा ग्राहक मग टाकायचा आहे त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे आणि त्यानंतर ओटीपी ओटीपी आल्यानंतर तुम्हाला ओटीपी भरावा लागेल आणि मग कॅप्चर कोड दिसेल तो कॅप्चर कोड सबमिट करावे लागेल

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत