Paytm, Phonepe Google Pay, वापरकर्त्यांची अकाऊंट आता होणार बंद

नमस्कार तुमचे गुगल पेटीएम फोन पण बंद होणार

Google pay, phone pay, Paytm वापरकर्त्यासाठी अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते 31 डिसेंबर पासून त्यांचे यूपी आयडी निष्क्रिय करण्याचा निर्देश देण्यात आलेले आहेत.

20240101 101643

आज-काल अनेक लोक  GPay Paytm phonepe तुमच्याजवळ सुद्धा हे ॲप्स आहेत का तर मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे त्या बुक करण्यासाठी ते ऑनलाइन शॉपिंग पर्यंत इतर कोणत्याही टपरीवरच्या चहा फाइव स्टार हॉटेलचा वापर करत असतात तर जास्तीत जास्त जवळ ठेवत नाही तुम्ही देखील वापरत असाल तर आता तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी

https://aamhishetkaree.com/nuksan-bharpae-manjuri1/

Google pay, phone pay, Paytm  31 डिसेंबर पासून तुमचे फोन पे आणि पे हे सुरक्षित करण्यासाठी युपी आणि काही सक्रिय आणि महत्त्वाच्या गोष्टीला सुरुवात केली आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया गुगल पे पेटीएम आणि फोन पे संदर्भात एक नवीन परिपत्रक जाहीर केलेला आहे किती युपी हा प्रधान करण्यात असे सांगितले आहे

समजा जर तुमचे पेटीएम असेल गुगल पे असेल फोन पे असेल जर तुम्ही एक वर्ष जर वापरलं नसेल तर 31 डिसेंबर 2023 नंतर ते बंद करण्यात येणार आहे तुमचं फोन पण आणि पेटीएम बंद झाला का लगेच पहा

गॅस मोफत गॅस मिळणार अर्ज भरणे सुरू ( PM Ujjwala Yojana )

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत