पीकविमा बँक खात्यात जमा होणसे सुरवात ( PIKVIMA YOJANA 2023 )

PIKVIMA YOJANA 2023 : स्वाभिमानीच्या लढ्याला यश, २५ टक्केअग्रीम रक्कम जमा होण्यास सुरुवातन्यायालयात दाखल केलेली याचिकापरत घेणार नाही अशी भूमिकास्वाभिमानी कडून या आधीच जाहीरकरण्यात आली आहे.

पीकविमा यादी

इथे क्लीक करून नक्की पहा

दोनदिवसांपूर्वी किन्हीराजा इथे झालेल्यासोयाबीन परिषदेतून कंपनीलालवकर पैसे टाकण्याचा इशारादामुअण्णा यांनी दिला होता. त्यामुळेकंपनी स्वाभिमानीच्या आंदोलनाचीधास्ती घेत आज शेतकऱ्यांच्याखात्यात पैसे टाकायला सुरवात केलीआहे.

20231210 135315

या लढ्यात जिल्हाधिकारीबुवनेश्वरी एस. व जिल्हा अधीक्षककृषी अधिकारी आरिफ शाह यांनीहीशेतकऱ्यांची बाजी लावून धरल्यानेस्वाभिमानी कडून त्यांचे विशेषआभार मानले आहेत.

PIKVIMA YOJANA 2023 : (जि.प्र.)देशोन्नती वृत्तसंकलन…२५वाशिम वाशिम जिल्ह्यातीलशेतकऱ्यांना विविम्याच्या अग्रीम पोटीटक्के अग्रीम रक्कमशेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायलासुरुवात झाली असून, स्वाभिमानीशेतकरी संघटने मागील तीनमहिन्यांपासून दिलेल्या लढ्याला यशआले असून शेकडो शेतकरीदामुअण्णा इंगोले यांचे आभार मानतआहेत.पुढील पाच दिवसातजिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांच्याखात्यात ही अग्रीम रक्कम जमाहोणार आहे. शेवटच्या शेतकऱ्यालापैसे मिळेपर्यंत नागपूर उच्च

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत