इलेक्ट्रिक स्कूटर 25 हजार रुपयात 160 किलोमीटर धावणार ( Electric Scooters )

Electric Scooters : सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर किंमत फक्त 25000 रुपयात चालणारे 160 किलोमीटरआज जागतिक इलेक्ट्रिक  दिवस आहे

या निमित्त देशात सर्वात चांगल्या इलेक्ट्रिसिटी बद्दल सांगत आहे या स्कुटी बद्दल दैनिक काम सहजपणे पूर्ण होतो आणि खर्च सुद्धा कमी लागतो या गाडीची विशेषता कॉलेज विद्यापीठ कोचिंगला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना ही स्कुटी ची गरज असते त्यासाठी हे कमी किमतीत ही स्कुटी मिळणार आहे

20231211 124443 1
Electric Scooters

Electric Scooters : तुम्हाला तर सविस्तर पाहूयामित्रांनो तुम्ही हे ईएमआय वर सुद्धा खरेदी करू शकता या इलेक्ट्रिक स्कूटर च नाव आहे ए वन इ प्लस आहे त्याची किंमत आहे फक्त पंचवीस हजार रुपये हे एका चार्जवर 50 किलो पर्यंत धावणार आहेए वन इ प्लस इ स्कूटरची वैशिष्ट्य बद्दल बोलायचं झाल्यास त्याची मोठी मोटर ची शक्ती 220 व्याज इतकी आहे या 0.57 बॅटरीच्या पॅक आहे पूर्ण चार्ज होण्यासाठी याला अंदाजे वेळ आठ तास लागतो टॉप स्पीड आहे 24 किलोमीटर प्रति तास म्हणजे तुमचा शाळे कॉलेज साठी ज्याचा वापर होऊ शकतो म्हणजेच इस स्कूटर चालवणे ड्रायव्हिंग असेल किंवा रजिस्ट्रेशन ची गरज सुद्धा लागणार नाही या वाहनेचा ताशी वेग 25 किलोमीटर पेक्षा जास्त असेल त्याला परवाना आवश्यक आहे

यो16 हप्ता या दिवशी जमा होणार पीएम किसान चा ( PM Kisan yojana )जना

या स्कूटरमध्ये सिंगल सीट उपलब्ध आहे ते खूप मोठा आहे आणि आरामदायक सुद्धा आहेमागील बाजूला एक बूट स्पेस सुद्धा बॉक्स आहे त्यात आवश्यक ठेवा वस्तूमध्ये हेल्मेटही ठेवू शकताजर कधी बॅटरी संपली तर फायनल च्या मदतीने सहज चालू सुद्धा शकताया स्कूटी ची किंमत 25 हजार रुपये या चुम्मा तुम्हाला जर ईएमआय वर घ्यायचा असेल तर

EMI वर सुद्धा घेऊ शकता एम वर घेण्यासाठी पाच हजार रुपये डाऊन पेमेंट तुम्हाला भरावे लागणार 20000 रुपये खर्च लागेल पाच वर्षासाठी आठ टक्के व्याजदर आणि 460 तुम्ही ईएमआय भरून सुद्धा घेऊ शकता

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत