मुलींना 3000 हजार रुपये मिळणार ( Savitribai Phule Scholarship 2023 )

Savitribai Phule Scholarship 2023 : पाचवी त्या दहावीच्या मुलींना 3000 पर्यंत शिष्यवृत्ती शेवटचा दिवस अर्ज करण्यासाठी हाराज्यात शाळा सुटणाऱ्या मुलींची संख्या कमी करण्यासाठी आणि दररोज उपस्थिती 100% असावी यासाठी राज्य सरकार योजना राबवत आहे

व्हाट्सअप ग्रुप जॉइन नक्की करा

एक नवीन योजना सावित्रीबाई फुले प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती इतिहास पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी सुरू करण्यात आलेली आहे.

20231206 092547
Savitribai Phule Scholarship 2023

या योजनेत मुलींना काय लाभ मिळणार आहे?

तर शिष्यवृत्ती 600 रुपये ते 3000 रुपये पर्यंत रक्कम हे त्यांच्या बँक खात्यामध्ये प्रदान केली जात असते यासाठी शाळे विद्यार्थ्यांची माहिती समाज कल्याण विभागाला ज्या विद्यार्थिनींना हे शिष्यवृत्ती मंजूर होईल त्यांना थेट संबंधित बँक खात्यात हे निधी हस्तांतरित करण्यात येत असतेसावित्रीबाई फुले प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती संपूर्ण माहिती पाहणार आहेसावित्रीबाई फुले फ्री मॅट्रिक शिष्यवृत्ती हे पाचवी ते दहावी अनुसूचित जाती इतर जाती मुक्त जाती भटक्या जमातीतील विद्यार्थिनींना हे दिली जाते त्यांची शाळेमध्ये नियमित उपस्थिती असणे गरजेचे आहे

जुने जमीन कागपत्रे मोबाईल वर पहा

इतिहास पाचवी ते सातवी पर्यंत किमान 75 टक्के तरी उपस्थिती असणे गरजेचे आहे त्यांना सहाशे रुपये मिळतात त्यात आठवी दहावी इतिहास आठवी ते दहावी पर्यंत विद्यार्थी शिकणाऱ्या हजार रुपये दिले जातातयाच्यामध्ये पात्रता कायज्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घ्याय त्यांचे पालकाचे प्रमाणपत्र मुख्य नाव कडून संबंध श्रेणीचे प्रमाणपत्र शाळेत किमान 75 टक्के उपस्थित असणे गरजेचे आहेआता पाहणाऱ्या अर्ज कसा करायचाहा अर्ज तुमच्या शाळेतच भरून मिळेल संबंधित शाळेचे मुख्याध्यापक किंवा योजनेत पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज माहिती मुख्याध्यापक यांनी खालील लिंक दिलेली आहे तिथे करून संबंधित जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण या जिल्हा परिषद यांच्याकडे जमा करायचा आहेसंपूर्ण कार्यालयाचे नाव

कागदपत्र काय लागतील हा प्रश्न पडलाच असेल

Savitribai Phule Scholarship 2023 : राष्ट्रकृत बँकेचे खाते आधार कार्ड मागील वर्षाची गुणपत्रिका यास कागदपत्र असणे आवश्यक आहे कागदपत्र शाळेमध्ये सुद्धा मिळू शकतात या व्यतिरिक्त समाजकारण शालेय शिक्षक माहिती संकलित पूर्णलोकन निकष पुंडाकडे शिष्यवृत्ती दिली जाते तर हे कागदपत्रे घेऊन आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्या संबंधित या योजनेबद्दल तुम्ही माहिती सुद्धा विचारू शकता

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत