दिव्यांग व्यक्तींना फिरती गाडी मिळणार ( Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana )

Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana : महाराष्ट्रतील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग नागरिक कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

दिव्यांग व्यक्तींना अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्या करिता सदर नोंदणी पोर्टल या तारखी पासून ते दि.०३.१२.२०२३ ते दि.०४.०१.२०२४ सकाळी १० वाजे या तारखे  पर्यंत राहणार  आहे दिव्यांग व्यक्तीं  हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा / अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०% टक्के असावे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक / सक्षम प्राधिकारीयांनी प्रमाणित केलेले लेटर असावा / •अर्जदारा कडे दिव्यांगत्वाचे UDID प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. / अर्जदारदि.०१.०१.२०२४ या अहर्ता दिनांकाच्या दिवशी १८ ते ५५ या वयोगटातील असावा/ मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर  अर्ज वडील करण्यास सक्षम असतील / दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्नरु. २.५० लाख पेक्षा जास्त नसवे व्यक्ती निवड करताना जास्त अपंगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.

20231208 091058
Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana

त्यामुळे निवडीचाक्रमहा अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील / अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यास अशापरिस्थितीत देखील परवाना धारक नसलेल्या अतितीव्र नागरिक बाबतीत सोबत्याच्या (Escort)सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल / If अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधीत वाहनाची योग्यती काळजी घेण्याचे बंधपत्रसादर करणे आवश्यक राहील /१०. अर्जाचा वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचेप्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. ११. जिल्हानिहाय लाभाची घोषणा दिव्यांगांच्या संख्या प्रमाणात केली जाईलसादर करणे आवश्यक राहील १०. अर्जाचा वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचेप्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.

दिव्यांग व्यक्तींना कागदपत्रे

११. जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल १२. अर्जदार हा शासकीय/निमशासकीय/मंडळे/महामंडळे यांचा कर्मचारी नसावा/ .१३. या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तरतोथकबाकीदार नसावा/ ऑनलाइन अर्ज प्रक्रिये करिता आपण खालील दस्तऐवज तयार ठेवणे आवश्यक आहे

Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana : ९) बँक पासबुकचे समोरच  पान १०) अर्जदाराचे लेटर ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत खालील चरणांचा समावेश आहे / १. सूचना वाचणे / २. प्रथमच वापरकर्त्याची नोंदणी (साइन-अप) / Registration (sign-up) of first time user३. ऍप्लिकेशन पोर्टलवर लॉगिन (साइन-इन) करणे /४. अर्ज भरणे आणि कागदपत्रे अपलोड करणे / ५. फॉर्मचे पुनरावलोकन करणे, घोषणा तपासणे आणि फॉर्म सबमिट करणे / ६. अर्ज ऑनलाईन सबमिशनची पोचपावती / पोर्टल उघडल्यानंतर, फॉर्म भरण्याच्या सूचना प्रदर्शित केल्या जातील.

नोंदणी करण्यापूर्वी आणि फॉर्मभरण्यापूर्वी प्रत्येक प्रथमच वापरकर्त्याने या सूचना वाचणे आवश्यक आहे. प्रथमच वापरकर्त्याने नोंदणी/लॉगिनबटणावर क्लिक केल्यानंतर वापरकर्त्यास साइन-अप / साइन-इन पृष्ठावर निर्देशित केले जाईल. ओटीपीपाठवा बटनावर क्लिक केल्यानंतर मोबाइल नंबर प्रविष्ट केल्यानंतर, नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपीपाठविला जाईल. /

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत