सोयाबीन बाजार भाव 10 हजार होणार ( soybean Bajar bhav )

soybean Bajar bhav : मित्रांनो सोयाबीन आणि कापूस बाजार भाव वाढतील असे बरेचशे न्यूज पसरत आहे पण शेतकरी मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस बीड येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये बोलताना ते म्हणाले की सोयाबीन कापूस याची बाजार भाव वाढण्यासाठी मी केंद्रीय मंत्री यांच्यासोबत मी चर्चा करणार आणि नक्कीच सोयाबीन आणि कापसाचे भाव वाढवण्याची शक्यता आहे.

सध्या सोयाबीन बाजार भाव काय आहेत

तसेच शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे बाजारभाव राज्यात थोडे नरमले आहेत आणि सुद्धा वायद्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेल्या त्यामुळे सोयाबीनचे बाजारभावामध्ये सध्या तरी ४९००४६०० रुपये सोयाबीनचे बाजार भाव आपल्याला राज्यात पाहायला मिळतात.

20231206 131215
soybean Bajar bhav

त्यामुळे कुठेतरी बाजार भाव कमी सुद्धा झाल्याचा आपण पाहिलेला आहे त्यानंतर पुढे कापसाचे भाव वाढतील का? जा ॲग्रोवनच्या  मध्ये सांगितला आहे की कापसाचे बाजार भाव वाढण्याची शक्यता स्वतः आहे.

पुढे सोयाबीन भाव कसे असणार

त्यानंतर राज्यात कापूस बाजार भाव ही वाढण्याची आणि सोयाबीन बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे सध्या तरी बाजार भाव नरम्य असतील तर पुढे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे कारण कापुस बाजारमुळे शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालं त्यामुळे शेतकऱ्यांची कुठेतरी बाजारभाव वाढण्याची शक्यता बाजारपेठ पाहता

पंजाब डख हावमान अंदाज

soybean Bajar bhav : तर शेतकरी मित्रांनो आता सोयाबीन आणि कापूस बार रविकांतजी तुपकर यांनी सुद्धा काही दिवसा अगोदर मागणी केली होती ती सोयाबीन आणि कापूस बाजार भाव वाढले पाहिजे कुठेतरी शेतकऱ्यांचे फायदा झाला पाहिजे शेतकऱ्यांचा आता कुठेतरी नुकसान होत आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉइन नक्की करा

त्यामुळे त्यांनी सुद्धा सोयाबीन आणि बाजारभाव साठी उपोषण केलं होतं आणि त्यांना मंत्राला ताब्यात घेऊन असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं त्यानंतर ते तिथे गेल्यानंतर
उ.पमुख्यमंत्री आणि यांच्यासोबत बैठक झाली या बैठकीमध्ये ते म्हणाले की आम्ही पियुजी गोळे यांच्यासोबत चर्चा करू आणि सोयाबीन कापूस बाजारभाव वाढण्याची

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत