पंजाब डख हावमान अंदाज ( Panjabrao dakh weather today )

Panjabrao dakh weather today : पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज आला सहा सात आठ डिसेंबर पूर्व विदर्भात जोरदार पाऊस त्यानंतर पश्चिम विदर्भात रिमझिम तर मराठवाड्यात तुरळ ठिकाणी पाणी.

जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहणार आहे

चंद्रपूर वर्धा नागपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणारे खूप मोठा पाऊस पडणार आहे अकोला वाशिम चांदूरबाजार या पाऊस जोरदार पडणार आहे यवतमाळ जोरदार पाऊस आणि बुलढाणा मध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडणार आहेमराठवाड्यात हा पाऊस दोन-तीन जिल्ह्यात येणाऱ्या सर्व धुरा पाऊस नसणार आहे.

20231205 095920

सुरत ठिकाणी लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा जालना संभाजीनगर या भागामध्ये जिल्ह्यामध्ये फक्तउत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे6 आणि सात आणि आठ डिसेंबर पूर्व विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव ढग यांनी वर्तुली आहे त्यामुळे राज्यात बऱ्याचशा ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कर्ज मिळणार इथे क्लीक करून पहा

तर मराठवाड्यात काही जिल्ह्यातच पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तन आणि बाकी राज्यात ढगाळ वातावरण सुद्धा आपल्याला सहा सात आणि आठ डिसेंबरला पाहायला मिळणार आहे

चक्रीवादळ राज्यात येणार

अरबी समुद्रात एक चक्रीवादळ असल्यामुळे 11 ते 15 डिसेंबर नंतर सुद्धा राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव ढक यांनी वर्तुळे त्यामुळे चक्रीवादळामुळे हा पाऊस पडण्याची शक्यता असं त्यांनी व्हिडिओमध्ये बोलताना सांगितला आहे

Panjabrao dakh weather today : चक्रीवादळ जात असताना तो महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे ते चक्रीवादळ जाताना महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा पंजाबराव ढक यांनी वर्तवली आहे

तुमच्या बँक खात्यात 2000 हजार रुपये

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत