सिम कार्ड मध्ये नवीन बदल ( New SIM Card Rules )

New SIM Card Rules : मित्रांनो १ जानेवारीपासून बदलणार हे नवीन सिमकार्ड घेण्यासाठी आता आधार कार्ड किंवा पॅन कार्ड ची गरज लागणार नाही.

.सिम कार्ड मध्ये 1 जानेवारी पासून बदल

नमस्कार मित्रांनो दूरसंचार विभागात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे जे नवीन सिमकार्ड घेताना डिजिटल केवायसी आवश्यक असेल तसेच आधार कार्डवर म्हणजे कागदावर आधारित केवायसी रद्द करण्याचा निर्णय दूरसंचार विभागाने घेतला आहे.

IMG 20231209 081015 409

दूरसंचार विभागात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की मोबाईल वापरकर्त्यासाठी नोंदणीसाठी यापुढे पेपर केवायसी आवश्यक नाहीत याबद्दल एक जानेवारी 2024 पासून अमलात येणाऱ्या दूरसंच कंपनीसाठी प्रक्रिया सुलभ होईल व तसेच खर्च कमी होईल आणि सिम फसणूक कमी होईल असं सुद्धा त्यांनी म्हटले.

तुमच्या नाववर किती किती आहे https://abmarathi.com/तुमच्या-नाववर-किती-सिम-का/

सिम कार्ड साठी हे कागपत्रे लागणार नाही

सध्या नवीन सिम कार्ड घेण्यासाठी अनेक कागदी राम पूर्ण कराव्या लागतात तसेच छायाचित्र ओळख आणि पत्त्याचा पुरावाची प्रत सुद्धा समाविष्ट लागते ओसी द्वारे स्थापित केला जाईल त्यामुळे आता तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड इत्यादी पुरावे सोबत बाळगण्याची गरज नाही कारण तुम्हाला पण नवीन डिजिटल सिम कार्ड घेण्यासाठी आता तुम्हाला इ केवायसी ची गरज लागणार आहे

New SIM Card Rules : पण तुमचे कोणतेही कागदपत्रे नव्हतेतू संचार व्हिडिओ गाणे एक महत्त्वाची सूचना काढली आहे ती ठेवायची प्रेम त्यामुळे नव ऑगस्ट २०१४ पासून सुरु करण्यात येईल असे टेलिफोन कंपनीच्या ग्राहक संपन्न खर्च कमी सुद्धा होईल व सरकारला फसवण्याचे प्रकार सुद्धा कमी करण्यात येईल

ई श्रम कार्ड नवीन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत