पीकविमा बँक खात्यात जमा होणेस सुरवात ( Crop Insurance )

Crop Insurance : मित्रांनो पिक विमा 2023 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेल्या तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा झाला आहे.

या जिल्ह्यातील पीकविमा खात्यात जमा सुरु

ते सुद्धा पाहणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमवण्यास सुरुवात झाल्या शेतकऱ्यांचा होतो ना नुकसान झाला होता त्यानंतर शेतकऱ्यांची बँकांच्या पिक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि आणि रविकांची तुपकर यांनी बुलढाणा यलगार मोर्चा काढला होता सोमठाण येथील अन्नत्याग सुद्धा आणि मंत्राला ताबात घेऊ असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर कुठेतरी हा पहिला फायदा शेतकऱ्यांचा झाला की पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे

20231206 140955 1
Crop Insurance

बुलढाण्यातील एल्गार महामोर्चा, सोमठाणायेथील अन्नत्याग आंदोलन व मंत्रालय ताबाआंदोलनाचा पहिला रिझल्ट…राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात अग्रीम पिकविमाजमा होण्यास सुरुवात…

पीकविमा यादी

पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करून पहा 

मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर सरकारसोबत झालेल्या बैठकीतमी स्वतः, मा.आ.डॉ. राजेंद्रजी शिंगणे व मा.आ.डॉ.संजयजी कुटे यांनीताकदीने लावून धरला होता पिकविम्याचा विषय…पण बुलढाणा जिल्ह्याला मंजूर झालेली १८ कोटी अग्रीम पिकविम्याचीरक्कम ही सर्वात कमी, त्यामुळे सरकारने दिलेला शब्द पाळून १ महिन्याच्याआत १००% फायनल रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी,

Crop Insurance : अन्यथा मुंबईतील AIC कंपनीचे कार्यालय जागेवर ठेवणार नाही…रविकांत तुपकरशेती, माती,संस्कृतीसाठी कटिबद्ध..

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत