गाय आणि म्हशी खरीदासाठी अनुदान मिळणार ( Animal Husbandry Scheme )

Animal Husbandry Scheme : शेतकरी मित्रांनो आता दुधाळ गाई खरेदी करण्यासाठी 70 हजार रुपये तर म्हशी खरेदी करण्यासाठी 80 हजार रुपये असा करा अर्ज.

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा 

राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी किंवा पशुपालकांसाठी नवनवीन योजनेचे अमलात आणलाय या योजनेच्या बातम्यातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या बाबीसाठी अनुदान देण्याचं असते अशाच एका योजनेच्या माध्यमातून राज्यातील पशुसंवर्धनाकडून दुधाळ जनावरे वाटप करण्यात येतील यासाठी अनुदान सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे.

20231213 100915
Animal Husbandry Scheme

याच्या अगोदर दुधाळ जनावर वाटप योजनेअंतर्गत अनुदान कमी दिल्या जात होतं त्यानंतर कुठेतरी टोकळी ठरत होती पशुखाद्याचे दर वाढले असते आणि इंधन दरवाजा झाली अलीकडे काळात काही दुधात जनावरांच्या किमती देखील मोठ्या वाढल्या होत्यात्यामुळे राज्य सरकारने दुधात जनावर खरेदी करण्यासाठी खरेदी किंमत ठरवण्यात आली होती.

पीकविमा यादी 2023

ती खूपच कमी होती असं शेतकऱ्यां किंवा पशुपालन कडून म्हटल्या जात होतं त्यामुळे या परिस्थितीत खरेदी किंमतीत मागणी केली जात होती शासन देखील या सकारात कसा निर्णय घेत दुधाळ जनावरांचे खरेदी किंमत वाढ करण्यात आलेली आहे.

Animal Husbandry Scheme : योजनेतील गाईसाठी 70 हजार रुपये तर म्हशीसाठी अशी हजार रुपये मिळणार आहेतयाच्या अगोदर गाई म्हशीसाठी 40,000 दिले जात होते परंतु आता तीस ते चाळीस रुपये वाढ करण्यात आल्या असताना पशुपालक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे माहितीनुसार 2024 पासून राज्यातही वाढून आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत